संध्याकाळी मुबंई किना-यावर लाँचने फिरताना फोटो काढण्याचे समाधान होत नाही.
लाँचच्या हेलकाव्यावर सुंदर संध्याकाळचा अनुभव सुखद असतो.समुद्री हवेचा वास
व समुद्री पक्षांच्या साथीत मित्रमडंळीसह मारलेला समुद्रातला फेरफटका मजेशीर असतो.
लाटांवर पडलेली मावळ्त्या सुर्याची सोनरी किरणे कँमे-यात पकडणे आव्हान असते.
1 comment:
फोटो फार मस्त आहेत.
Post a Comment