Thursday, April 14, 2011

रांगोळी

   रांगोळी म्हणजे नुसती रंगांची उधळण नव्हे.मांगल्य,पवित्र,सौदंर्याचा अविष्कार
   रंग व रेषांच्या मिलापामागे शास्त्रही आहे.बिंदु,रेषा,अर्धवर्तुळ,वर्तुळ,गोपाद्य,
   कोयरी,स्वतिक,शंख,चक्र,गदा,दिप,आदी चिन्हांना जसे अंगभूत सौदंर्य
   आहे.चौसष्ठ कलांमध्ये रांगोळीचा समावेश होतो,हि एकच कला शतकानुशतके
   घराघरांतून पहायला मिळते.कलेविषयीची अस्था,परंपरेचे प्रेम हे कीती महत्वाचे
   असते याची प्रचिती या रांगोळीवरुन येईल.




    








































3 comments:

Anonymous said...

Really nice snaps. the credit goes to photographer and Gr8 work done by artists : AA

mukul said...

Rangoli is very beatifull.

Kamlesh R said...

rangoli war coment karata yet naahi.
rangoli cha art apratim ahe te rangoli pahilya nanter watate.i like it verry much .i wonder how you made all collection and loaded on net. carry on all the best.