रात्रीचे दिवे
लोडशेडींगचा त्रासामुळे पुरा महाराष्ट्र काळोखात असतो. शहरातूनही लोडशेडींगचा त्रास सहन करावा लागत आहे. दोनचार दिवस संध्याकाळी वीजा चमकुन वा-यासह पाउस आल्यानतंर वीज बंद करतात.मेणबत्ती व देवाजवळ्चे दिवे लावून घरातला अंधार दुर करावा लागतो. पूर्वी गावातही अंधार असाच दुर करावा लागायचा.
1 comment:
सर्वच फोटो अफलातून आले आहेत. मी पण देव्हार्यातील निरांजनाचे असेच फोटो काढले आहेत. माझ्या ब्लॉग वर ते तुम्ही बघू शकता.
Post a Comment