Thursday, October 20, 2011

रस्त्याची वळणे

गाडीने प्रवास करताना नागमोडी वळणांच्या रस्त्यांवरुन प्रवास करण्याचा अनुभव घ्यावा लागतो.
   ज्या दिशेने रस्ता वळत असेल त्या बाजुला आपल्याला झुकवे लागते.
    एकदा डावीकडे तर दुस-या वळणावर उजवीकडे झुकत प्रवास करायला मजा येते.
     रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या हिरव्यागार वनराईतुन वळवळणाचा प्रवास सुखकर वाटतो.
      रिक्षाच्या पाठीमागे बसून प्रवास करताना हे फोटो काढले आहेत.


































































No comments: