कॅमे-यातून .....
Saturday, June 9, 2012
फुलदाण्या
घरात शोभेच्या ठिकाणी फुलांची फुलदाणी ठेवली जाते.
गृहसजावटीसाठी फुलदाणींचा नेहमीच वापर होतो.
फुलदाणीत फुले सजवली जातात.
हल्ली नहमी नवी फुले आणण्य़ापेक्षा कृत्रीम प्लास्टिकची फुले वापरली जातात.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment