गवतावरले पावसाचे थेंब
जीवनाच्या पावसाबरोबर येणारा.
आयुष्याच्या पानावर विसावणारा
काही क्षण विसावून ओघळून जाणारा
दुसर्या थेंबाशी एकरूप होणारा
कोवळ्या उन्हात मोत्यासारखा चमचमनारा
क्षणभराच्या अस्तितवानेही दुसर्यांना आनंद देणारा.
अन जाता जाता अनेक क्षणांची आठवण ठेवून जाणारा.
मैत्रीचा ओलावा .................
No comments:
Post a Comment