आपल्याच तालात, लयीत आसमंतात विहरणा-या त्या फुलपाखराकडे पाहिलं ना की,
स्तब्ध व्हायला होते. आपण आपल्या जागी थबकून उभे राहतो. फिरत राहते
ती फक्त आपली नजर.. फुलपाखरांच्या निर्मितीत निसर्गाने किती
अचूकता साधली आहे.सुरवंट ते फुलपाखरु,एक सुंदर सौंदर्याने नटलेले फुलपाखरू
हा प्रवास कसा असतो.फुलपाखरु किती सुंदर असते.
पण त्याला ते ठाऊकच का नसते?
1 comment:
मस्त
Post a Comment