पावसाची सुरवात होताच हळूहळू रानावनात दाखल झालेली
अनेकरंगी फुले निसर्गप्रेमींना नेहेमीच आकर्षिक करीत असतात.
रानात पाऊल ठेवताच एक विलक्षण जादुई जग नजरेत येते.
वनस्पती, वृक्ष व औषधी वनस्पतीही रानात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण
फुलांचा बहर उधळत असतात.पावसाळी फुलांची ही जादुई दुनिया
बघण्यासाठी एकदा रानवाटेवर मनसोक्त भटकण्याची आवश्यकता आहे.
1 comment:
मस्त फोटो! पावसात भिजत रानात भटकल्यासारखं वाटतंय फोटो बघतांना :)
Post a Comment