Showing posts with label महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्छा........ Show all posts
Showing posts with label महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्छा........ Show all posts

Monday, March 9, 2015

महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्छा.......

महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्छा.......
आज २१व्या शतकात आपण महिलांनी बरीच मजल मारली आहे.
आज प्रत्येक क्षेत्रात ती पाय रोवुन उभी आहे..आणि हे कौतुकास्पद आहे.
पूर्वी चूल आणि मूल करणारी स्त्री आज त्या जबाबदा-या संभाळून देखिल
आर्थिक क्षेत्रात खंबीर उभी आहे.
तरीही तिचे कष्ट कमी झालेले दिसत नाहीत.